महात्मा गांधींचा संदेश
मी तुम्हाला सांगतो,कोणत्याही व्यक्तीने विनातिकीट रेल्वेप्रवास करू नये. प्रव्याश्यांनी हे लक्षात घ्यावे की,रेल्वे ही त्यांची मालमत्ता आहे आणि तीची योग्य रितीने काळजी घेतली पाहिजे.आपला डबा स्वच्छ ठेवावा. डब्यात धुम्रपान करू नये. तरच भारतात आम्ही खऱ्यां अर्थाने स्वातंत्र्य अनुभवित आहोत असे सांगण्यात समर्थ आहोत.
माझ्या या ब्लाँगवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व मराठी बांधवांचे मनापासून स्वागत आहे
अस्विकरणीय(DISCLAIMER)
या ब्लाँग मध्ये जी माहिती संकलित केलेली आहे ती एक सामाजिक उपक्रम म्हणून केलेली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मराठी व्यक्तिला भारतीय रेल्वेचे नियम, रेल्वेचे वेळा पत्रक व प्रवास करताना सुरेक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी इ. सर्व विषयांची माहिती मराठीभाषेत वाचावयास मिळावी हाच एक उद्देश्य या ब्लाँग मध्ये अंतर्भूत आहे.
वेळापत्रका मध्ये दर्शविलेल्या वेळांमध्ये क्षेत्रीय रेल्वे द्वारा परिवर्तन होऊ शकते. प्रवाश्यांनी अचूक वेळे करिता नजीकच्या आरक्षण कार्यालयाशी किंवा स्टेशन मास्तरांशी संपर्क साधावा. दिलेली माहिती व वेळापत्रक अचूक बनविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतलेली आहेच तरी वेळेतील परिवर्तनामुळे कींवा दिल्यागेलेल्या चुकीच्या माहितीमुळे प्रवाश्यास होणाऱ्या कोणत्याही असुविधेस किंवा भूर्दंडास रेल्वे प्रशासन आणि ह्या ब्लाँग चा मालक (blogger)जवाबदार राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
प्रस्तुतकर्ता VASANT BHISEKAR #
8:11 am 