PRAVASI

गुरुवार, 8 अप्रैल 2010

 
प्रवासी संगणकिकृत आरक्षण व्यवस्था
प्रवाश्यांच्या सोईसाठी बहुतांश रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्राचे संगणकीकरण केलेले आहे.भारतीय रेल्वे च्या कोणत्याही स्टेशनहून सुटणाऱ्या कुठल्याही गाडी चे आरक्षण संपूर्ण भारतातील कोणत्याही संगकीकृत आरक्षण केंद्रावर आपण करू शकतो. 
सर्व आरक्षण कार्यालये सोमवार ते शनिवार सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजे पर्यंत उघडे असते व रविवारी सकाळी ८:०० ते दुपारी २:०० वाजे पर्यंत उघडे असते.      















 पुणे स्टेशन वरून सुटणाऱ्या/पुणे स्टेशन मार्गे जाणाऱ्या गाडी चे आगाऊ आरक्षण
९० दिवसा अगोदर करता येते. 
   खालील तक्त्याचा उपयोग करून कोणत्या तारखे ला कोणत्या दिवसाचे आगाऊ आरक्षण मिळेल याची माहिती मिळू शकेल.



दिनांक
आगाऊ
आरक्षण
दिनांक
आरक्षण
दिनांक
आगाऊ
आरक्षण
आज
दिनांक
आगाऊ
आरक्षण
1.3
30.5



१९ मे
१७ आँगस्ट
५ जून
३ सप्टेंबर
२१ जून
१९ सप्टेंबर
४ मे
२ आँगस्ट
२० मे
१८ आँगस्ट
६ जून
४ सप्टेंबर
२२ जून
२० सप्टेंबर
५ मे
३ आँगस्ट
२१ मे
१९ आँगस्ट
७ जून
५ सप्टेंबर
२३ जून
२१ सप्टेंबर
६ मे
४ आँगस्ट
२२ मे
२० आँगस्ट
८ जून
६ सप्टेंबर
२४ जून
२२ सप्टेंबर
७ मे
५ आँगस्ट
२३ मे
२१ आँगस्ट
९ जून
७ सप्टेंबर
२५ जून
२३ सप्टेंबर
८ मे
६ आँगस्ट
२४ मे
२२ आँगस्ट
१० जून
८ सप्टेंबर
२६ जून
२४ सप्टेंबर
९ मे
७ आँगस्ट
२५ मे
२३ आँगस्ट
११ जून
९ सप्टेंबर
२७ जून
२५ सप्टेंबर
१० मे
८ आँगस्ट
२६ मे
२४ आँगस्ट
१२ जून
१० सप्टेंबर
२८ जून
२६ सप्टेंबर
११ मे
९ आँगस्ट
२७ मे
२५ आँगस्ट
१३ जून
११ सप्टेंबर
२९ जून
२७ सप्टेंबर
१२ मे
१० आँगस्ट
२८ मे
२६ आँगस्ट
१४ जून
१२ सप्टेंबर
३० जून
२८ सप्टेंबर
१३ मे
११ आँगस्ट
२९ मे
२७ आँगस्ट
१५ जून
१३ सप्टेंबर
२९ सप्टेंबर
१४ मे
१२ आँगस्ट
३० मे
२८ आँगस्ट
१६ जून
२ जुलै
३० सप्टेंबर
१५ मे
१३ आँगस्ट
३१ मे
१७ जून
१५ सप्टेंबर
३ जुलै
 ऑक्टोबर
१६ मे
१४ आँगस्ट
१ जून
१८ जून
१६ सप्टेंबर
 मे
३० जुलै
१७ मे
१५ आँगस्ट
३१ आँगस्ट
१९ जून
१७ सप्टेंबर
२ मे
३१ जुलै
१८ मे
१६ आँगस्ट
३ जून








# जर आपणास खालच्या शायीकाचे/खिडकी जवळ च्या सीट चे आरक्षण हवे असेल तर आरक्षण फार्म वर तसा उल्लेख करावा लागतो जेणे करून तुम्ही मागितल्या प्रमाणे खालची शायीका/खिडकी जवळ ची सीट उपलब्ध असल्यास तुमच्या नावे वाटप करण्यात येईल.
  # आरक्षण करते वेळी उपलब्धते च्या अटिवर प्रवाश्याचे वय वर्षे ६० पुरुष  प्रवासी व वय वर्षे ४५  महिला प्रवासी पेक्षा जास्त असल्यास संगणका द्वारे आपोआप खालच्या शायीकेचे वाटप केले जाते. 


टिप्पणियाँ: एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]





<< मुख्यपृष्ठ

मेमोरी

मार्च 2010   अप्रैल 2010   सितंबर 2010  

This page is powered by Blogger. Isn't yours?

सदस्यता लें संदेश [Atom]